vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी विभागात भाजपाने केले ध्वजारोहण,शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप..

धारावी विभागात भाजपाने केले ध्वजारोहण,शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप..

मुंबई प्रतिनिधी- आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या या धारावी भागामध्ये सालावादाप्रमाणे याही वेळी भारतीय जनता पार्टी यांनी धारावी 90 रोड येथील वल्लभ बिल्डिंग समोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न केला यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले प्रसंगी मान्यवर सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते

*भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा मध्ये जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या प्रमुखं उपस्थिती मध्ये जनसेवा कार्यालय 90 फूट रोड धारावी मुंबई 17 येथे 26 जानेवारी 2025 रोजी सकाळीं 09 :00 (नऊ वाजता) ध्वजारोहण जिल्हा सचिव विवेकानंद राजा यांच्या हस्ते कऱण्यात आला त्यानंतर शालेय विद्यार्थीना नोट बुक वाटप केलें गेले. त्यावेळी तेथे धारावी विधानसभा मंडळ सचिव रेश्मा शिंदे,महिला मोर्चा अध्यक्ष उमा साठे,वॉर्ड महामंत्री हाकर चौहाण, एस सी मोर्चा चे मोहन जी, गीतास्वामी, वॉर्ड 184 महिला मोर्चा महामंत्री सिता गुप्ता, राजकुमार, हेमलता आक्का, आनंद, चर्मकार समाजाचे युवा नेते सचिन रामूगडे व ईतर सर्व उपस्थित होतें*

संबंधित पोस्ट

नागरिकांना आवाहन*सातारा जिल्ह्यात 31 मार्च व 1 एप्रिल या कालावधीत विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता

इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

धानाकरिता १३०६.४६ कोटी व भरडधान्यकरिता२१.८४ कोटी निधी वितरितखरीप हंगाम २०२५–२६ अंतर्गत धान/ भरड धान्य खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध.

vishwatmaklokswamivarta

उपायुक्तांपेक्षा ठाणे महापालिकेत अभियंते झाले बडे !आदेश झुगारुन उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्याची दिली परवानगीउद्यानात बागडणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ विक्रांत चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा

नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन* 

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..