vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे“कर्करोग तपासणी वाहन लोकार्पण सोहळा”

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे“कर्करोग तपासणी वाहन लोकार्पण सोहळा”

 

ठाणे, प्रतिनिधी:- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.४ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या जागतिक कर्करोग दिनाच्या अनुषंगाने राज्यात पुढील महिनाभर कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत कर्करोग तपासणी करिता उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या “कर्करोग तपासणी वाहनांचा लोकार्पण सोहळा” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र शासन तसेच जिल्ह्यातील इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत दि.९ फेब्रुवारी २००५ रोजी नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न होणार आहे.तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी केले आहे.0000000

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तर :’कर्करोग निदान व्हॅन’ ची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून खरेदी- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

जिल्ह्यात दि.17नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाचे आयोजन,आशा सेविका व स्वयंसेवक जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना देणार भेटी;एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे होणार सर्वेक्षण

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

vishwatmaklokswamivarta

ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठीविशेष शिबिरे आयोजीत करा- जिल्हाधिकारी स्वामी