vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक व युवतींनीऑनलाईन अर्ज सादर करावेत

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक व युवतींनीऑनलाईन अर्ज सादर करावेत

        रायगड, प्रतिनिधी- संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्त संख्येने यावे यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली असून रायगड जिल्ह्यामधील युवक, युवतीनी या संकेतस्थळावर दि.28 फेब्रुवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले आहे.

यासाठीच्या पात्रता पुढीलप्रमाणे आहेत-अविवाहीत मुलगा/मुलगी, महाराष्ट्राचे अधिवासी अधिवासी प्रमाणपत्र, जन्म तारीख 02 जानेवारी 2011 ते 01 जानेवारी च्या दरम्यान, मार्च/ एप्रिल/मे 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला व जून 2025 इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे. इच्छुकांनी www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर युवकांनी तर युवतींनी www.girlspinashik.कंपनी या संकेतस्थळावर विहित मुदतीत अर्ज सादर करावेत.००००००

संबंधित पोस्ट

डाक सेवेतील तक्रारींच्या निवारणासाठी 8 जून रोजी डाक अदालत

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन घेतला तीर्थप्रसादाचा लाभ झाला कार्यक्रम संपन्न

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; तब्बल २३ वर्षांनंतर नियमित ८ हजार ६६९ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी ; ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅापचे वाटप..