vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोकणातील सागरी महामार्गाचे काम सुरू असून मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करणार आणि मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील तयार करणार अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणातील सागरी महामार्गाचे काम सुरू असून मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करणार आणि मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील तयार करणार अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

राज्य प्रतिनिधी- कोकणातील सागरी महामार्गाचे काम सुरू असून मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करणार आणि मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील तयार करणार अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले की कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून दिल्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेत जनतेचे जाहीर आभार मानले

संपूर्ण कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळवून दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या जाहीर आभार सभेच्या कार्यक्रमात जनतेचे आभार मानण्यात आले यावेळी

या सभेत उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष बने, उबाठा जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळशेठ जाधव, प्रशांत सुर्वे, तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन साळवी तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आषाढी पालखी सोहळा-२०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा ‘एक हात मदतीचा’ खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत-जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता