vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

किलीमांजारो शिखर सर करुननिखिल कोकाटे यांची ऐतिहासिक कामगिरी· आदिवासी विकास विभागाचे पाठबळ· पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहकाचा मान…

किलीमांजारो शिखर सर करुननिखिल कोकाटे यांची ऐतिहासिक कामगिरी· आदिवासी विकास विभागाचे पाठबळ· पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहकाचा मान…

 

मुंबई, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो यशस्वीपणे सर केले आहे. त्यांच्या या मोहिमेसाठी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या तत्परतेने अवघ्या एका दिवसात विभागामार्फत ५ लाख ४० हजार ८०० रु.ची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.

    निखिल कोकाटे यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी अभिनंदन केले आहे. आदिवासी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आदिवासी विकास विभागाने केलेल्या या सहकार्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी करु शकला अशी प्रतिक्रिया निखिल कोकाटे यांनी दिली. या सहकार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले आहेत.००००

संबंधित पोस्ट

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी कामे करतांनी सावधानता बाळगावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

कराटे योद्धा एसोसिएशनच्या विजेत्यांची,थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी….

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण– मंत्री मंगलप्रभात लोढा· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात सुरू होणार ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ नवा अध्याय· उद्घाटन कार्यक्रमात होणार विश्वकर्मांचा सन्मान.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta