vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जाहिर प्रकटन-*विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*

जाहिर प्रकटन-*विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*

 

सातारा, प्रतिनिधी): महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा तर्फे आवाहन करणेत येते की ११ केव्ही बांबवडे उपसा सिंचन योजना कळयंत्र आवारातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही विद्युत वाहिनीचे विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ (गाव मरोळशी, ता.पाटण, जि. सातारा) व विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ (गाव-घोट, ता. पाटण, जि.सातारा) काम पूर्ण झाले आहे असून, हि वाहीनी दि. ०४/०३/२०२५ नंतर कधीही कार्यान्वित होवू शकते. सदर ची वाहीनी बांबवडे, मरोळशी, गायमुखवाडी, ढोरोशी, घोटगाव व गावठानातून निर्गमित होत असल्याने सदर

वाहिनीवरील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व उच्चदाब वीज वाहिन्यांचे कोणत्याही प्रकारे संपर्क येईल अशा प्रकारची

कृती म्हणजे सदर वीज वाहिन्या खालून उंच लोखंडी सळया, लाकडी बांबू, लोखंडी पाईप इत्यादी कोणत्या

प्रकारच्या तत्सम वस्तू नेवू नयेत. वीज वाहिन्यांच्या खांबावर चढणे, ताणावर कपडे वळत घालणे, अगर गुरे बांधणे

अशी कृती करू नये . तसेच वीज वाहिन्यांच्या खांबाशी लहान मुलांना खेळू देवू नये. त्यामुळे वीज अपघात व धोका

होवू शकतो . तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास व अपघात घडल्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ

त्यास कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, याची कृपया सर्व नागरिकांनी व संबंधितानी नोंद घ्यावी.

संबंधित पोस्ट

🇮🇳 आयर्नमॅन ७०.३ गोवा २०२५ मध्ये भारतीय वायुदलाची झळाळती कामगिरी!११ वैयक्तिक सहभागी (२ महिला अधिकाऱ्यांसह) आणि ३ रिले संघांनी भारतीय वायुदलाचं प्रतिनिधित्व केलं — रिले स्पर्धेत सर्व तीन पोडियम स्थान जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जालना ड्रायपोर्टचा पाहणी दौरा करून तेथील कामाचा सविस्तर आढावा…

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान…

vishwatmaklokswamivarta

राज्यात वाळू वाहतुकीसाठी २४ तास परवानगी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…