vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शासकीय आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना 31 मार्च रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश..

शासकीय आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना 31 मार्च रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश..

 

        सांगली, प्रतिनिधी : सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा सोमवार दि. 31 मार्च 2025 हा शेवटचा दिवस असल्याने शासकीय रकमेचा भरणा व कोषागारात शासकीय देयके मोठ्या प्रमाणात सादर होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियमपुस्तिका खंड-एक मधील परिच्छेद क्र. 128 नुसार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यातील जिल्हा कोषागार कार्यालय व अधिनस्त सर्व उपकोषागार कार्यालयांना तसेच शासनाचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या सर्व बँकांना व त्यांच्या शाखांना सोमवार दि. 31 मार्च 2025 रोजी त्यांची कार्यालये / शाखा कार्यालयीन वेळेपासून ते रात्री 11.59 पर्यंत सुरू ठेवून शासकीय आर्थिक व्यवहार हाताळण्याचे आदेश जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथेअरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस राज्यपालांकडून सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप…

vishwatmaklokswamivarta

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड संस्थेचे सहकार्य..

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

vishwatmaklokswamivarta