vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका चे ५० टक्क्यांची सवलत देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घेण्याची शेवटची संधी 💯✨

नवी मुंबई महानगरपालिका चे ५० टक्क्यांची सवलत देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घेण्याची शेवटची संधी 💯✨

 

नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिके ने विभागातील लोकांकरिता नवी मुंबई महानगरपालिका चे ५० टक्क्यांची सवलत देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घेण्याची शेवटची संधी 💯✨

थकीत पाणी बिल भरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची पाण्याची बिले भरण्यासाठी सुट्टी स्पेशल विशेष केंद्र सुरू 💧🏢शनिवार २९ मार्च २०२५ ते सोमवार ३१ मार्च २०२५ या कालावधीत 🗓️ नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आणि इतर विभागीय कार्यालयांतून पाणी बिले भरण्याची विशेष सुविधा 💳✅

असे आवाहन नवी मुंबई पालिके ने केले आहे

संबंधित पोस्ट

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

vishwatmaklokswamivarta

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत पोलीस मैदानावरउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई

डॉ. संजय लाखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती*