vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात

जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात

जालना/प्रतिनिधी-नवसाला पावणारा जालना शहरातील रामनगर येथील जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम हनुमान जयंतीनिमित्त दि. 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या बारागाड्या उत्सवासाठी अर्जुनराव खोतकर, भास्करराव अंबेकर, सुरेश रत्नपारखे, जगदीश भरतीया, राजेश राऊत, अशोक मेहत्रे, पंढरीनाथ सोळुंके, बाबुराव मामा सतकर, संजय राठोड, म्हसुजी वानखेडे, अशोक वाघमारे, चरणदास महंत, डॉ. विशाल धानुरे, ॲड. बी.एम. कुलकर्णी, बाबासाहेब वानखेडे , भगवान गाडेकर, रामेश्‍वर सुरसे, सिताराम रोडगे, अरूण वानखेडे, संदीप वानखेडे बाबासाहेब सोनवणे, हरिभाऊ वानखेडे, रामदास गोरे, वैजीनाथ नागरे, गणेश जाधव, संतोष गायकवाड, रमेश मुळे, साई ॲटो पार्टस्‌‍, ज्ञानेश्‍वर वानखेडे, शंकर वानखेडे, गोकुळ स्वामी, राजु सरोदे, शिवलाल घाडगे यांनी सहकार्य केले.यावेळी घनतृप्त हनुमान बारागाड्या वउत्सव समितीच्या वतीने अहंकार देऊळगांव येथे भगवान येवले, गणेश सोमधाने व इतर गावातील लोक बारागाड्यासाठी सहकार्य करीत आहे.

आज रोजी रामनगर येथील दक्षिण मुखी घनतृप हनुमान नवसाला पावणारा याच्या बारा गाड्या आज रोजी काढण्यात आल्या वा हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी दिसून येत आहे छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित

संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन