vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

*जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

 

राज्य प्रतिनिधी – जम्मू कश्मीर येथील पेहलगाम, काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू कश्मीर पर्यटनासाठी गेले होते (34 पनवेल +1 उरण +4 ठाणे )त्यातील दिलीप देसले, राहणार खांदा कॉलनी पनवेल हे सदर हल्ल्यात मयत झालेले आहेत. व सुबोध पाटील राहणार पनवेल हे जखमी झालेले आहेत (माणिक पाटील ह्या सुबोध पाटील यांच्या पत्नी आहेत)त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.*इतर सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.*

अशी माहिती रायगड जिल्हा कार्यालयामार्फत देण्यात आले आहे

याबाबतची माहिती अशी की,दिनांक 22 /4 /2025 रोजी पेहलगाम, काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू कश्मीर पर्यटनासाठी गेले होते (34 पनवेल +1 उरण +4 ठाणे )त्यातील दिलीप देसले, राहणार खांदा कॉलनी पनवेल हे सदर हल्ल्यात मयत झालेले आहेत. व सुबोध पाटील राहणार पनवेल हे जखमी झालेले आहेत (माणिक पाटील ह्या सुबोध पाटील यांच्या पत्नी आहेत)त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.*इतर सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.*रात्री 1 वाजता दिलीप देसले यांच्या घरी जाऊन मा.प्रशांत ठाकूर ,आमदार पनवेल ,पोलीस निरीक्षक पनवेल व तहसीलदार पनवेल यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अश्या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या सोबत आहे असे आश्वासन दिले असून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत .

संबंधित पोस्ट

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

मराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न..

विधानसभा प्रश्नोत्तर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

जलसंधारण सप्ताहःप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणलोट विकासात वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी.मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार