vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

बुलडाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे दि. 25 व 26 एप्रिल 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौरावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता अहिल्यानगर येथून शेगांव संस्थान विश्रामगृह, ता.शेगाव जि. बुलढाणा येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता गजानन महाराज मंदिर, शेगांव येथे दर्शन. सकाळी 8.30 वाजता शेगाव येथून अमरावतीकडे प्रयाण करतील.

000000

संबंधित पोस्ट

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती-रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ५०० ठिकाणी,तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम !

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे*

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार; अर्ज मागविले

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठीमाजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी..

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..