vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..

बुलढाणा प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

युवक, युवती आणि एक नोंदणीकृत संस्था अशा तीन पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रस्ताव सादर करण्यासाठी १६ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

📌 पात्रता (युवक/युवती):✔ वय १३ ते ३५ वर्षे (१ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षे)✔ जिल्ह्यात किमान ५ वर्षे सलग वास्तव्य✔ कार्याचे सबळ पुरावे आवश्यक✔ पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य✔ शासकीय/निमशासकीय कर्मचारी व महाविद्यालयीन प्राध्यापक अपात्र

📌 पात्रता (संस्था):✔ सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत✔ किमान ५ वर्षे कार्यरत✔ सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक📍 प्रस्ताव दोन प्रतीत सादर करावेत :जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल, जांभरून रोड, बुलढाणाअधिक माहितीसाठी संपर्क : जिल्हा क्रीडा अधिकारी

👉 जिल्ह्यातील पात्र युवक-युवती व संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणीमतदार पडताळणीसाठी 11 ते 14 एप्रिलपर्यंत विशेष कॅम्प

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेक सोहळा-2025 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

रायगड जिल्ह्यात 25 मे ते 8 जून 2025 दरम्यान जमावबंदी लागू–अपर जिल्हादंडाधिकारी

दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम