vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यपालांची आर्चबिशप हाऊस येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली

राज्यपालांची आर्चबिशप हाऊस येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली

मुंबई, प्रतिनिधी: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कुलाबा येथील आर्चबिशप हाऊस येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी होऊन रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख दिवंगत पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यपालांनी पोप फ्रान्सिस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली आणि काही क्षण स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली.

प्रार्थना सभेला मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स, विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि मुंबईतील विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर-पालकमंत्री*अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन वाहने दाखल;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण..

तेल उद्योग कंपन्याचे संरक्षण क्षमता महोत्सवातून जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे• नगरविकासच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पुढील पाच दिवसांसाठी वीजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी

vishwatmaklokswamivarta