vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

तेल उद्योग कंपन्याचे संरक्षण क्षमता महोत्सवातून जनजागृती अभियान

तेल उद्योग कंपन्याचे संरक्षण क्षमता महोत्सवातून जनजागृती अभियान

 

( सुरेश गायकवाड सीएसटी-:

मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यातील तेल उद्योग कंपन्यांनी समाजातील सर्व घटकांना इंधनाचे महत्व, त्याची बचत आणि त्याचे संवर्धन होण्यासाठी सरकारच्या सक्षम ( संरक्षण क्षमता महोत्सव ) द्वारे दि. १४ फेब्रुवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ रोजी जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे

त्यांनी आयोजित केलेल्या मुंबई प्रेस क्लबमध्ये सांगितले.   या अभियानद्वारे शालेय मुले, तरुण, एलपीजी गॅस उपभोक्ते, ड्रायव्हर्स, उद्योग कर्मचारी, कामगार, शेतकरी, निवासी संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था आदीद्वारे इंधनाचे महत्व विशद करणार आहे.

  त्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी गट चर्चा, वादविवाद,भिंतीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, पत्रकार परिष दा, टिव्ही – रेडिओ वरील टॉक शो असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशा समारंभाचा उद्घाटन सोहळा या तेल कंपन्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा वाय.बी. चव्हाण सेंटर, रंगस्वर हॉल, मंत्रालयासमोर मुंबई- ४०००२१ येथे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे संपूर्ण देशभर ग्रीन ॲड क्लीन एनर्जीद्वारे क्लीन एव्हरायमेन्ट अर्थात ( हरित आणि स्वच्छ ऊर्जेचे अंगीकार करा आणि पर्यावरणास स्वच्छ बनवा. ) अशी टॅगलाइन असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

-: दुःखद बातमी :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड*

टीसीएस’, ‘एस्‌बीआय’नंतर ‘विप्रो’मध्येही ‘कॉर्पोरेट जिहाद’!* *धर्मांतरास नकार दिल्याने ‘विप्रो’ कंपनीतील हिंदू महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढले; हिंदु जनजागृती समितीची कारवाईची मागणी !*