vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा- लातूर महानगरपालिकेने २,२५७ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली. भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या

बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा- लातूर महानगरपालिकेने २,२५७ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली. भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या

राज्य प्रतिनिधी

बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा- लातूर महानगरपालिकेने २,२५७ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली. भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तहसीलदार जिल्हाधिकारी लातूर यांच्या कार्यालयीन आदेशानुसार व सूचनेनुसार सदर पत्र बेकायदेशीर रित्या देण्यात आले ची माहिती मिळाली असता भाजपा नेते यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे माहिती घेऊन कारवाई करण्यात आली

लातूर महानगरपालिकेने २,२५७ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली. लातूर तहसीलदार/जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार/सूचनेनुसार ही प्रमाणपत्रे अलिकडेच जारी करण्यात आली होती

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा- उघडकीस आणला होता त्यानंतर त्यांनी कायदेशीर उद्या तक्रारीकेल्यानंतर आणि लातूर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान अशा प्रकारे संपूर्ण राज्यांमध्ये सर्व ठिकाणी जन्म दाखल्या देणाऱ्या सर्व विभागांच्या चौकशी सुरू झाल्या आहेत यामुळे घुसखोर बांगलादेशी तुमचा शोध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार

संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अशा ५०,००० जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नायब तहसीलदारांनी हे प्रमाणपत्रे बेकायदेशीरपणे जारी केली आहेत

संबंधित पोस्ट

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान- कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागात वादळी पावसाची शक्यता.. हवामान खात्याचा अंदाज

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख !

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी जोरात! 🗳️मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta