vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

 

मुंबई, प्रतिनिधी : दहशतवाद व हिंसाचार विरोधीदिनानिमित क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव अरुण जोशी, उपसचिव दिनेश चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

उत्तर सिक्कीममधील भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने बचावकार्य जोरदार सुरू ठेवले आहे. ११३ पर्यटक सापडले, ३० हवाईमार्गे सुटकेत,

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ

आरटीई’ प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा 4 प्रवेश फेरी सुरु कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन

शासनाच्या फसवणूकीने गिरणी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात, ५ मार्चला भव्य संताप मोर्चा

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta