vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट घरी अज्ञात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चौकशी सुरू…

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट घरी अज्ञात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चौकशी सुरू…

 

मुंबई प्रतिनिधी-बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट घरी अज्ञात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चौकशी सुरू… असल्याची माहिती प्रसार माध्यमातून समोर येत आहे बांद्रा येथील हिल रोड जवळ असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्यांचा परिवार तेथे राहत आहेत

प्राप्त माहितीनुसार अभिनेता सलमान खान च्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील एक अज्ञात महिला घरात घुसण्याचा प्रयत्न; करत असताना पोलिसांनी सदर महिलेला अटक केली आहे अभिनेता सलमान खानला गँगस्टर  बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अनेक सोशल माध्यमाच्या माध्यमातून आणि अशात त्याच्या वैयक्तिक आणि घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. असल्याची माहिती आहे याबाबत ए एन आय वृत्त एजन्सीने अशी ही बातम्या ट्विटरवर दिलेली आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ४, ८, ९ व १० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन”लोकअदालतीमध्‍ये अनाधिकृत नळ धारकांनी रु. 10,000/- ऐवजी रु. 7500/- शुल्‍क भरणा करावा.- आशिमा मित्‍तल, भा.प्र.से. जिल्‍हाधिकारी तथा आयुक्‍त

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शेलमालास रास्त भाव मिळण्यासाठीराष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ होणार.. ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता..

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन

वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट· जमीन मिळताच निधी मंजूर