vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

 

        सांगली, प्रतिनिधी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार, दिनांक 25 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  रविवार, दिनांक 25 मे रोजी सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता मिरज येथे विश्वजीत कदम यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 12.30 वाजता पंढरपूर रोड मिरज येथे वॉनलेस हॉस्पीटलचे उदघाटन. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथून आराडगाव, ता. फलटण, जि. सातारा कडे प्रयाण.

 

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार,नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा पुढचे पाऊल तर्फे सत्कार विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा..

घर घर संविधान” कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आज (दि.१६) आकाशवाणीवर; जनगणना याविषयावर देणार माहिती

धान अपहार प्रकरण: देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा; प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाची कारवाई

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन