vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

राज्य प्रतिनिधी -पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस ☔ सखल भागांत पाणी साचलं असून, रस्ते व रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरूहवामान विभागाचा इशारा: पुढील ३-४ तासांत ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे व विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

आणि इतर राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे

मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा आणि दक्षिण गुजरातमध्ये आज हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ⛈️पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट ⚠️शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये – हवामान विभागाचा इशारा 🌾

संबंधित पोस्ट

रायगडचा सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी -मंत्री भरत गोगावले,स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न

स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व योजनेअंतर्गत आज (दि.१८)सनद वितरण कार्यक्रम; थेट प्रसारण पाहता येणार

vishwatmaklokswamivarta

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर ६ ते ९ जूनदरम्यान पसंतीक्रम नोंदविण्याची संधी; १३ जूनला प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध होणार