vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे आज सकाळी ०६:०० वाजता जारी

मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास

जोरदार पाऊस > १५ मिमी/तास

वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत

कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

राज्य प्रतिनिधी#रायगड
आज सकाळी ०६:०० वाजता जारी
मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास
जोरदार पाऊस > १५ मिमी/तास
वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत
कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद – २६.०५.२०२५)(सकाळी ८:०० वाजेपर्यंत – मिमी मध्ये) अलीबाग – ७८ मुरुड – ३७१

पेण – ५० पनवेल – ८२.४ उरण – ५५ कर्जत – ५४.६ खालापूर – ६२ माथेरान – १८१ सुधागड – १०४ माणगाव – ६३ तळा – १८२महाड – ९९ पोलादपूर – ९४ श्रीवर्धन – ३०७ म्हसळा – ३०० रोहा – १६६ एकूण पावसाची नोंद – २२४९ मिमी आजचा सरासरी पाऊस – १४०.५६ मिमी

आजची भरती-ओहोटीची वेळ – अलीबाग (२६ मे २०२५):

• ४:१८ AM – ओहोटी (-०.०९ मी)

• ११:०२ AM – भरती (४.३७ मी)

• ५:०० PM – ओहोटी (१.३२ मी)

• १०:३५ PM – भरती (३.८४ मी)

#Alibag #TideTimes #आजचीभरतीओहोटी #मच्छीमार

संबंधित पोस्ट

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५०हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश !मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी!

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून सहकारसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

निष्पक्षपातीपणे काम करून निवडणुका सुरळीत पार पाडा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta