vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ साठी आवेदन पत्रे जिल्हा परिषदेकडून प्राप्त करा !आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी       

जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ साठी आवेदन पत्रे जिल्हा परिषदेकडून प्राप्त करा !आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

नवी मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत वर्ग-३ कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ ही दिनांक ७ व ८ जून २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

    या परीक्षेसाठी आवश्यक असलेली आवेदन पत्रे संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी या सूचना गांभीर्याने घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

vishwatmaklokswamivarta

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श #आचारसंहिता लागू,

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह 24 जुलै रोजी नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025’ करणार जाहीर नवे सहकार धोरण आगामी दोन दशकांसाठी भारताच्या सहकार चळवळीत ठरणार महत्वाचा टप्पा

सायन कोळीवाडा जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई मागणी -रेल्वे प्रवासी

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळे’चे उद्घाटन