vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इस्रायलचं ऑपरेशन ‘रायझिंग लायन’, इराणवर हवाई हल्ला, आणीबाणी जाहीर

इस्रायलचं ऑपरेशन ‘रायझिंग लायन’, इराणवर हवाई हल्ला, आणीबाणी जाहीर..

विदेश प्रतिनिधी-

इस्रायलचं ऑपरेशन ‘रायझिंग लायन’, इराणवर हवाई हल्ला, आणीबाणी जाहीर,ऑपरेशन रायझिंग लायन ही कारवाई इस्रायलच्या अस्तित्वासाठी असलेल्या इराणी अणुधोक्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू आहे.इराणने ९ अणुबॉम्बसाठी पुरेसे उच्च समृद्ध युरेनियम साठवले असून, ते काही महिन्यांत अणुबॉम्ब बनवू शकतात,हे धोका थांबवणे आवश्यक आहे – पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

प्राप्त माहितीनुसार-इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटले आहे की त्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ला करण्यासाठी पूर्वसूचक, अचूक, एकत्रित हल्ला केला.-ऑपरेशन रायझिंग लायन ही कारवाई इस्रायलच्या अस्तित्वासाठी असलेल्या इराणी अणुधोक्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू आहे.

इराणने ९ अणुबॉम्बसाठी पुरेसे उच्च समृद्ध युरेनियम साठवले असून, ते काही महिन्यांत अणुबॉम्ब बनवू शकतात,हे धोका थांबवणे आवश्यक आहे – पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिक भूमी…

vishwatmaklokswamivarta

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेंद्र शाह यांनी आज नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

vishwatmaklokswamivarta

तेलअवीव शहरात पहाटेच्या सुमारास क्षेपणास्त्रांचा मारा; इराण कडून पुन्हा एकदा मिसाइल हल्ला – इस्रायलचा दावा सायरननंतर लगेचच आकाशात धुराचे लोळ आणि प्रकाशरेषा दिसून आल्या.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाची पुन्हा एकदा प्रशंसा..