vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

      सांगली, प्रतिनिधी) सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रकीत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            सन 2023-24 मधील प्रलबिंत असलेले Re-Apply टँब उपलब्ध करुन दिलेल्या व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनांचे अर्ज दि. 30 जून 2025 पर्यंत भरण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-सावधान….! भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यात कोडीनयुक्त कफ सिरपच्या (ड्रग्ज) 17,640 बाटल्या जप्त; पाच जणांना अटक.

vishwatmaklokswamivarta

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांची काटेकोर तपासणी…