vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दि.27 जून रोजी ठाणे येथे पेन्शन अदालतीचे आयोजन

निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दि.27 जून रोजी ठाणे येथे पेन्शन अदालतीचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी- राज्य शासनाकडील ठाणे जिल्हा कोषागाराकडून निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांकरिता निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी शुक्रवार, दि.27 जून 2025 रोजी सें.जी. बापटिस्ट हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, जांभळी नाका, ठाणे येथे दुपारी 2:30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या पेन्शन अदालतीस उपमहालेखापाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई उपस्थित राहणार आहेत. तरी निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक यांनी नियोजित स्थळी पेन्शन अदालतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला मिळणार चालना जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

🌧️ रायगड हवामान अपडेट | IMD ५ दिवसांचा अंदाज जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता….

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध

जालना ड्रायपोर्टच्या उभारणीस गती देण्यासाठी खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक