vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

ठाणे, प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यात रिक्त असलेल्या एकूण 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून याकरिता दि.03 जुलै 2025 ते दि.31 जुलै 2025 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

याबाबतची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://thane.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करुन विहित मुदतीत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन नायब तहसिलदार (सेतू) विठ्ठल दळवी यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

युजीसी नेट परीक्षेसाठी परीक्षा केंद्र-परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

बीड जिल्ह्यातील मशीद स्फोट प्रकरण- दोन्ही आरोपींविरोधात यु ए पी ए लागू…

vishwatmaklokswamivarta

आजच्या या पावसाच्या दिवसात एअरटेलची सेवा ठप्प! नेटवर्क डाऊन, युझर्स फोन करुन कंटाळले

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुक स्वयंसेवकांना आवाहन

कृष‍ि विभागाची धडक कारवाई-अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी टँकर मंजूर