vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

.मुंबईत आज प्रतिपंढरपूर) वडाळा, येथे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठलाचा महाभिषेक सोहळा…

मुंबईत आज प्रतिपंढरपूर) वडाळा येथे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठलाचा महाभिषेक सोहळा…

मुंबई प्रतिनिधी- आषाढी एकादशी निमित्ताने आज वडाळा येथील विठ्ठल मंदिरामध्ये प्रति पंढरपूर श्री विठ्ठल माऊलीचा महा अभिषेक सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मान्यवर विभागातील नेतेमंडळी उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची ही गर्दी यावेळी मंदिर आत आणि मंदिराच्या बाहेर सध्या सुरू आहे

यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड भाजपा आमदार कालिदास कोळंबकर माजी खासदार राहुल शेवाळे आणि मान्यवर विठ्ठल भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल नामाचा गजर करत दर्शनाच्या रांगा विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हळूहळू पुढे सरकत होत्या आज रात्रीपासून लागलेल्या रिमझिम पावसात विठ्ठलाचे नामस्मरण करत दर्शनासाठी मुंबईतील प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिरात अनेक भक्तगणांचा वावर सुरू झालेला आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नाम घोषात विठू माऊलीच्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात  ९ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान येथे भूखंडाचे वितरण

vishwatmaklokswamivarta

लोकसेवांविषयी जनजागृतीसाठी नवी मुंबईत मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्यांचे आयोजन

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश….