vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. परमपूज्य दलाई लामा हे प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचे चिरस्थायी प्रतीक आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्या संदेशाला सर्व धर्मांमध्ये आदर आणि कौतुकाचे स्थान आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश,

1.4 अब्ज भारतीयांसोबत माझ्याकडूनही परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ते प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचे चिरस्थायी प्रतीक आहेत. त्यांच्या संदेशाला सर्व धर्मांमध्ये आदर आणि कौतुकाचे स्थान आहे. आम्ही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.”

संबंधित पोस्ट

नवी मुंबई विमानतळावर सेलिब्रिटी आणि VVIP साठी एक विशेष योजना, 2030 पर्यंत पूर्ण होणार काम..

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी,बैठकीत सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता

मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) (मिमी)सकाळी ८:०० वाजेपर्यंत:

रोजगार व असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta