vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द

ठाणे,द प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील दि.12 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये, राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक – 2025-26 करिता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केलेला आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ या पाच पंचायत समितीचे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे / जिल्हा परिषद कार्यालय, ठाणे / तहसीलदार कार्यालय शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ यांच्या कार्यालयाचे सूचना फलक तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दि.22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा वार्षिक योजना सन 2026 -2027 साठी 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता विकासकामांना गती, निधीचा प्रभावी वापर आणि वेळेत अंमलबजावणीवर भर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

vishwatmaklokswamivarta

सकाळ माध्यम समूहातर्फे पुणे विभागीय ॲग्रोवन सरपंच महापरिषद शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा– कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

ठाणे जिल्ह्यात शहरी भागात ८३२ “आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत जाहिरात प्रसिद्ध इच्छुकांनी दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन*

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…