vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर#फारोळा येथे २६ द.ल.ली. क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर#फारोळा येथे २६ द.ल.ली. क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन करण्यात आले.

राज्य प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा देता येईल अशी योजना पूर्णत्व:कडे जात आहे. २६ द.ल.ली. हा या योजनेतील एक टप्पा असून उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून शहराला ३६५ दिवस २४X७ शाश्वत पाणीपुरवठा करता होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला

यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ.भागवत कराड आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अगला महानगर छत्रपती संभाजीनगर’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आले.#जलशुद्धीकरणकेंद्र पाणीपुरवठा

संबंधित पोस्ट

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध..

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाची पुन्हा एकदा प्रशंसा..

पर्यटन सुरक्षा दल उपक्रमाचा विस्तार करणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा ‘विभागीय आयुक्ता’कडून आढावा…

vishwatmaklokswamivarta

चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे ऑडिट करणार- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील