vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची निवड.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची निवड…

मुंबई प्रतिनिधी –

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयातच न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.

सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायची शिफारसही न्यायवृंदाने काल केली. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायमस्वरूपी नियुक्त्या देण्याची शिफारसही न्यायवृंदाच्या कालच्या बैठकीत करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाला नवे मुख्य न्यायाधीश लाभले आहेत.🔹 न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची मुख्य न्यायाधीश म्हणून निवड🔹 नियुक्तीची अंमलबजावणी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून🔹 राष्ट्रपतींचा अधिकार व सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करून निर्णय🔹 न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आधीपासूनच मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरतही नियुक्ती महाराष्ट्राच्या न्याययंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात; मुंबईकरांचे सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद : मंत्री मंगलप्रभात लोढा

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे *पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

प्रासंगिक लेख / आंबेडकर जयंती / 14 एप्रिल 2026  बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट…