vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील निर्बंधात आणखी सूट मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.

 राज्यातील निर्बंधात आणखी सूट मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष…

प्रतिनिधी : राज्यातील कोरोना निर्बंधातून  आणखी सूट मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलयं. राज्यात निर्बंध आहेत तसेच ठेवायचे की, त्यात आणखी सूट द्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय हा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची  बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री सध्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबच चर्चा करत आहेत. या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील.

‘या’ निर्णयांकडे लक्ष

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील दुकानांमध्ये वेळेत वाढ, तसेच उपाहारगृहांच्या वेळेत वाढ केली जाऊ शकते. राज्यात एकूण 15 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये परभणी, बुलडाणा, धुळे, नांदेड, हिंगोली, अमरावती, वाशिम, वर्धा, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी..

करुणा मोरे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान* पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला पुरस्कार वितरण साहेळा

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला