vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे. यावेळी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, हे मुक आंदोलन होतं, याआधी समाज बोललाय. मूक आंदोलनाचा अर्थ हाच होता की समाज बोललाय, भावना व्यक्त केल्या

नांदेड: प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे. यावेळी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, हे मुक आंदोलन होतं, याआधी समाज बोललाय. मूक आंदोलनाचा अर्थ हाच होता की समाज बोललाय, भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही समन्वयकसुद्धा बोललोय. आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. एवढंच नाही तर कृती करून दाखवली पाहिजे.

आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील लोकांनी गर्दी केली आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात अशोक चव्हाण सहभागी होणार नाहीत. त्यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

नागपूर स्पोर्ट्स हब” विहित वेळेत उभारणार कामचा दर्जा, गुणवत्ता राखावी- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

कोरेगांव तालुक्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आढळलेल्या नोदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध…

vishwatmaklokswamivarta

कोरोना संकटामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारावर बंदी आल्याने याचा नेमका फायदा भाजपला अधिक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चालू…

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात…

आळंदी (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकरी कीर्तनकार कार्यशाळा उत्साहात पार पडली !कीर्तनकारांनी सांप्रदायिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके