vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात…

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात,मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे. आज (4 ऑगस्ट 2024) पहाटे 2 वाजून 45मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे

मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे. आज (4 ऑगस्ट 2024) पहाटे 2 वाजून 45मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. धरणाचे दोन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले असून त्यातून 706.30 क्युसेक या दराने विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी हा एक मह्त्त्वाचा तलाव आहे

 

संबंधित पोस्ट

आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाला गती

vishwatmaklokswamivarta

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार          -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मोठा अपघात…

धारावी काळा किल्ला येथे संत रोहिदास पुण्यतिथी व किर्तन सप्ताह दीप महोत्सव संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन,महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस कार्यक्रमाचे10 डिसेंबर रोजी आयोजन विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन व माहितीचे स्टॉल

vishwatmaklokswamivarta