vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले..

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले..

जालना, प्रतिनिधी: जालना जिल्ह्यात सर्वत्र  मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे विरेगाव येथील 14 नागरिक पुरात अडकले होते असता जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर: 3 हजार 910 शेतकऱ्यांच्याखात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

vishwatmaklokswamivarta

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..

माझी मनपा सेल्फी” उपक्रमाने मतदारांना घातली भुरळ-अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ‘वोट सेल्फी पॉईंट्स’चे प्रदर्शन-हजारो मतदान कर्मचाऱ्यांनी काढले सेल्फी

vishwatmaklokswamivarta

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta