vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत

नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत

        सांगली, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत नगर भूमापन अधिकारी मिरज येथे बुधवार दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरफार अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 नगर भूपापन अधिकारी सांगली अधिनस्त नगर भूमापन कार्यालय मिरज येथे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकामी तसेच महाभूमी पोर्टलवरील सेवांची माहिती देण्याकामी फेरफार अदालतीचे 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

000000

संबंधित पोस्ट

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा तात्काळ शासन सेवेत समावेश करा,बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

vishwatmaklokswamivarta

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक-आमदार सुधाकर अडबाले