vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ

बुलडाणा, प्रतिनिधी: स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाची सुरुवात हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून झाली असून विशेष शिबिराचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. यावेळी हतेडी बु. व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गायकवाड होते. तर हतेडी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते उपस्थित होते.

        आरोग्य शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ. नीलगंधा शिंदे, त्वचारोग तज्ञ डॉ. पाबीलवार, दंतरोग तज्ञ डॉ. शरद काळे, बालरोग तज्ञ डॉ. भरत लहाने या तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरामध्ये 300 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी डॉ. अरुण जवंजाळ, डॉ. कविता बंगले तसेच संपूर्ण आरोग्य सेवा कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

0000000

संबंधित पोस्ट

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

vishwatmaklokswamivarta

कफ सिरपची गुणवत्ता आणि तर्कशुद्ध वापरासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांची राज्यांसोबत उच्च-स्तरीय बैठक

नव्या वर्षाच्या सुरुवातीला HMPV व्हायरसचं चीनमध्ये थैमान घातल असून या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सज्ज झाल्याची माहिती वायरस ची भारतात एन्ट्री; बंगळुरुतील 3 आणि 8 महिन्यांच्या दोन चिमुकलींना लागण…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे अतिजोखमीच्या मातेचे वाचले प्राण; अचलपूरच्या मडकी येथील आरोग्य चमूची कामगिरी

महिलांसाठी ‘सशक्त’ अभियान

vishwatmaklokswamivarta