vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

मुंबई प्रतिनिधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद साबणे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे व निलेश गव्हाणकर यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी- कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

संबंधित पोस्ट

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; गोकुळ तर्फ पाटण येथे ८ घरकुले लाभार्थ्यांना हस्तांतरित

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला