vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाची पुन्हा एकदा प्रशंसा..

 रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाची पुन्हा एकदा प्रशंसा..

 

विदेश प्रतिनिधी-

. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाची पुन्हा एकदा प्रशंसा केली आहे

रशिया राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येण्याची आणि आपले प्रिय मित्र व विश्वासू भागीदार पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.वालदायी डिस्कशन क्लबमध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींचं समंजस व शहाणपणाचं नेतृत्व भारताच्या हितासाठीची त्यांची बांधिलकी अधोरेखित केली.

संबंधित पोस्ट

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जागतिक आदिवासी दिन विशेष..जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख-राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे*

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका पोहचणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहित्य संमेलनाच्या अटेकेपार डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन

हिंद-दी-चादर’चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नाविन्यपूर्ण प्रसिद्धीवर भर द्या; नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठीआता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य…