vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी: देशात 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी लढा देतांना कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शासनाने मानधन योजना कार्यान्वित केली असून या मानधनासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
त्यानुसार आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेले पात्र लाभार्थी किंवा त्यांचे हयात पश्चात जोडीदार (पती/पत्नी) ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनीच विहित नमुन्यातील अर्ज व शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 24 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.निश्चित केलेल्या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

आज 15 ऑक्टोबर पोलीस पाटील पदासाठी मुलाखतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

३५ गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

जालना महानगरपालिका यांचे जाहीर आवाहन