vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शक्ती’ चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्‍यता -राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला

शक्ती’ चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्‍यता -राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला

राज्य प्रतिनिधी-

शक्ती’ चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्‍यता -राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आलाआयएमडी ट्रॉपिकल सायक्लोन ॲडव्हायजरी क्र. ०३ ने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार ‘शक्ती’ चक्रीवादळाचा राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगच्या जिल्ह्यांना हे वादळ प्रभावित करु शकते. या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

#चक्रीवादळ #शक्ती#पाऊस#मान्सून#हवामानअंदाज#WeatherUpdate

संबंधित पोस्ट

२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

बीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करा जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा उत्साहात शुभारंभ;शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली – आमदार संजय गायकवाड

नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यावर592 कोटी 34 लाखाची मदत डीबीटीद्वारे वर्ग बुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थींच्या खात्यात 1 कोटींची रक्कम जमा पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta