काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ मदत करावी या मागणी करिता गांधी चमन येथे धरणे आंदोलन
जालना प्रतिनिधी
आज रोजी काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ मदत करावी या मागणी करिता गांधी चमन येथे धरणे आंदोलन करण्यात आले दर हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शहरातील अतिवृष्टी झालेल्या नुकसान भागातील नुकसान भरपाई द्यावीयावेळी जालना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष बदर भाई चाउस, माजी सभापति अब्दुल रऊफ परसूवाले, प्रदेश सचिव ॲड. राम कुरहाडे, किसान सेल चे अध्यक्ष नारायण वाडेकर, जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अतिक खान, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, नगरसेवक शकील शेख, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे, खलील शेख, तालुका अध्यक्ष कृष्णा पडुल, तालुका अध्यक्ष अजय बनकर, तालुका अध्यक्ष कल्याण तारडे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण मसलेकर, तालुका अध्यक्ष श्रीरंग कामठे, युथ अध्यक्ष वसीम शेख, करीम बिल्डर, जेष्ठ नेते इकबाल कुरैशी, फकीरा वाघ, विष्णु भालेराव, अब्दुल हमीद, माउली इंगोल,। शिवाजी लोखंडे, समीर शेख, सूरज यंगटवार, बाबासाहेब सोनावने, बाबासाहेब आकात, जावेद कुरैशी, जावेद बेग, युनुस शेख, सुरेश गवली, ज्येष्ठ नेते राजेंद्र गोरे, ज्येष्ठ नेते अशोक उबाले, इरशाद शेख, अब्दुल रफीक, अब्दुल रहीम तांबोली, कलीम खान, मुफ्फसिर कुरैशी, मुजम्मिल शेख, नदीम शेख, अमोल भोसले, आसिफ पठान, जुबैर पटेल, योगेश चव्हाण, आसिफ अंसारी, कार्तिक खरात, अब्दुल सत्तार, संतोष पवार, शाबाज खान, अब्दुल रज्जाक, इमरान खान, सलमान खान, मलिक सय्यद, अकीब सय्यद, शेख मोबिन, शेख जाहिर, मोहसिन खान, हबीब शेख, कौशिक लाखे, आसिफ पठाण, अर्शद शेख,प्रशांत घुगे जुबेर पटेल, अमोल भोसले, जमील शेख, आदिल चाऊस, अनस चाऊस व मोठया संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना व जालनात जालन्यात झालेल्या विविध ठिकाणी नुकसानीचे भरपाई देण्याबाबत मैत्रीवार मॅडमला निवेदन देण्यात आले यावेळी आमदार कल्याण काळे राजा भाऊ देशमुख राजेंद्र राख बदर चाऊस व इतर छायाचित्र किरण खानापुरे
: जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधीत शेतक-यांना तात्काळ मदत देण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर,चमन येथे धरणे आंदोलन करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आज दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की –
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत झालेली नाही.
काँग्रेस पक्षाने सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत –
पीक नुकसानीचे सरसगट पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
नुकसानीची माहिती दडपून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
केंद्र सरकारने तात्काळ १००% अनुदानावर मदत पॅकेज द्यावे.
ज्या विहिरी अतिवृष्टीमुळे खचलेल्या त्यांना विहिरींना NDRF, किंवा SDRF मधून 5 लाखाची विनाअट मदत करावी.
यावेळी खासदार डॉ कल्याण काळे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर शेतक-यांना योग्य मदत तात्काळ दिली नाही तर रस्त्यावर उतरून सरकार विरूद्ध मोठे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी खासदार डॉ कल्याण काळे,जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र राख, किसान काॅग्रेस जिल्हाअध्यक्ष नारायण वाढेकर जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अतिक खान, तालुका अध्यक्ष कृष्णा पडुळ अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष बदर भाई चाउस, माजी सभापति अब्दुल रऊफ परसूवाले,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, नगरसेवक शकील शेख, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे, खलील शेख तालुका अध्यक्ष अजय बनकर तालुका अध्यक्ष कल्याण तारडे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण मसलेकर, तालुका अध्यक्ष श्रीरंग कामठे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब आकांत अध्यक्ष वसीम शेख, जेष्ठ नेते इकबाल कुरैशी, फकीरा वाघ, विष्णु भालेराव, अब्दुल हमीद, माउली इंगोल, माजी सभापती. सोपान तिरोखे,शिवाजी लोखंडे, समीर शेख, सूरज यंगटवार, बाबासाहेब सोनावने,जावेद कुरैशी, जावेद बेग, युनुस शेख, सुरेश गवली, ज्येष्ठ नेते राजेंद्र गोरे, ज्येष्ठ नेते अशोक उबाले, इरशाद शेख, अब्दुल रफीक, अब्दुल रहीम तांबोली, कलीम खान, मुफ्फसिर कुरेशी तसेच इतर आज रोजी काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ मदत करावी या मागणी करिता गांधी चमन येथे धरणे आंदोलन करण्यात आले दर हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शहरातील अतिवृष्टी झालेल्या नुकसान भागातील नुकसान भरपाई द्यावीयावेळी जालना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष बदर भाई चाउस, माजी सभापति अब्दुल रऊफ परसूवाले, प्रदेश सचिव ॲड. राम कुरहाडे, किसान सेल चे अध्यक्ष नारायण वाडेकर, जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अतिक खान, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, नगरसेवक शकील शेख, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे, खलील शेख, तालुका अध्यक्ष कृष्णा पडुल, तालुका अध्यक्ष अजय बनकर, तालुका अध्यक्ष कल्याण तारडे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण मसलेकर, तालुका अध्यक्ष श्रीरंग कामठे, युथ अध्यक्ष वसीम शेख, करीम बिल्डर, जेष्ठ नेते इकबाल कुरैशी, फकीरा वाघ, विष्णु भालेराव, अब्दुल हमीद, माउली इंगोल,। शिवाजी लोखंडे, समीर शेख, सूरज यंगटवार, बाबासाहेब सोनावने, बाबासाहेब आकात, जावेद कुरैशी, जावेद बेग, युनुस शेख, सुरेश गवली, ज्येष्ठ नेते राजेंद्र गोरे, ज्येष्ठ नेते अशोक उबाले, इरशाद शेख, अब्दुल रफीक, अब्दुल रहीम तांबोली, कलीम खान, मुफ्फसिर कुरैशी, मुजम्मिल शेख, नदीम शेख, अमोल भोसले, आसिफ पठान, जुबैर पटेल, योगेश चव्हाण, आसिफ अंसारी, कार्तिक खरात, अब्दुल सत्तार, संतोष पवार, शाबाज खान, अब्दुल रज्जाक, इमरान खान, सलमान खान, मलिक सय्यद, अकीब सय्यद, शेख मोबिन, शेख जाहिर, मोहसिन खान, हबीब शेख, कौशिक लाखे, आसिफ पठाण, अर्शद शेख,प्रशांत घुगे जुबेर पटेल, अमोल भोसले, जमील शेख, आदिल चाऊस, अनस चाऊस व मोठया संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना व जालनात जालन्यात झालेल्या विविध ठिकाणी नुकसानीचे भरपाई देण्याबाबत मैत्रीवार मॅडमला निवेदन देण्यात आले यावेळी आमदार कल्याण काळे राजा भाऊ देशमुख राजेंद्र राख बदर चाऊस व इतर छायाचित्र किरण खानापुरे
[03/10, 8:02 pm] Swamiji: जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधीत शेतक-यांना तात्काळ मदत देण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर,चमन येथे धरणे आंदोलन करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आज दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की –
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत झालेली नाही.
काँग्रेस पक्षाने सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत –
पीक नुकसानीचे सरसगट पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
नुकसानीची माहिती दडपून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
केंद्र सरकारने तात्काळ १००% अनुदानावर मदत पॅकेज द्यावे.
ज्या विहिरी अतिवृष्टीमुळे खचलेल्या त्यांना विहिरींना NDRF, किंवा SDRF मधून 5 लाखाची विनाअट मदत करावी.
यावेळी खासदार डॉ कल्याण काळे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर शेतक-यांना योग्य मदत तात्काळ दिली नाही तर रस्त्यावर उतरून सरकार विरूद्ध मोठे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी खासदार डॉ कल्याण काळे,जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र राख, किसान काॅग्रेस जिल्हाअध्यक्ष नारायण वाढेकर जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अतिक खान, तालुका अध्यक्ष कृष्णा पडुळ अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष बदर भाई चाउस, माजी सभापति अब्दुल रऊफ परसूवाले,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, नगरसेवक शकील शेख, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे, खलील शेख तालुका अध्यक्ष अजय बनकर तालुका अध्यक्ष कल्याण तारडे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण मसलेकर, तालुका अध्यक्ष श्रीरंग कामठे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब आकांत अध्यक्ष वसीम शेख, जेष्ठ नेते इकबाल कुरैशी, फकीरा वाघ, विष्णु भालेराव, अब्दुल हमीद, माउली इंगोल, माजी सभापती. सोपान तिरोखे,शिवाजी लोखंडे, समीर शेख, सूरज यंगटवार, बाबासाहेब सोनावने,जावेद कुरैशी, जावेद बेग, युनुस शेख, सुरेश गवली, ज्येष्ठ नेते राजेंद्र गोरे, ज्येष्ठ नेते अशोक उबाले, इरशाद शेख, अब्दुल रफीक, अब्दुल रहीम तांबोली, कलीम खान, मुफ्फसिर कुरेशी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्यासह हे निवेदन सादर करण्यात आले.
👉 काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त केला असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
शेतक-यांच्या विविध प्रश्नासाठी गेल्या चार दिवसान पासून आमरण उपोषण करणारे गजानन उगले यांना खासदार डॉ कल्याण राव काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासोबत सर्व शिष्ठमंडळाने भेट दिली व त्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे पाठींबा देण्यात आला.
— व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्यासह हे निवेदन सादर करण्यात आले.
👉 काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या निष्क्रियतवर जोरदार संताप व्यक्त केला असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
शेतक-यांच्या विविध प्रश्नासाठी गेल्या चार दिवसान पासून आमरण उपोषण करणारे गजानन उगले यांना खासदार डॉ कल्याण राव काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासोबत सर्व शिष्ठमंडळाने भेट दिली व त्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे पाठींबा देण्यात आला.
—