vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

पंतप्रधानांनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे केले अभिनंदन

पंतप्रधानांनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली, प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्याशी संवाद साधला आणि ऐतिहासिक गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन देखील केले.

या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी सध्या सुरु असलेल्या व्यापारविषयक वाटाघाटींमध्ये झालेल्या उत्तम प्रगतीचा आढावा देखील घेतला. दोन्ही देशांतील द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी येत्या आठवड्यांमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे या नेत्यांनी मान्य केले.

एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान मोदी म्हणतात;“माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो आणि ऐतिहासिक गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच व्यापारविषयक वाटाघाटींमध्ये झालेल्या उत्तम प्रगतीचा आढावा देखील घेतला. येत्या आठवड्यांमध्ये एकमेकांच्या सतत संपर्कात राहण्याला सहमती दर्शवली.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिमांशू रॉय लिगसी अवॉर्ड्स’वितरण कार्यक्रम

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याणकरण्याची राज्य शासनाची भूमिका- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे- मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात – 21 स्टॉलमधून शासनाच्या योजनांची माहिती प्रदर्शित विविध शासकीय योजनांचा 3 हजार 800 हून अधिक लाभार्थींना लाभ वाटप

भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

vishwatmaklokswamivarta