vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेठळक बातम्याप्रदेश

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

राज्य प्रतिनिधी- आज महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नाने मोठ्या संख्येने माओवादी कार्यकर्ते केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनूसह ०२ डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ माओवाद्यांनी एकूण ५४ अग्निशस्त्रांसह माओवादी गणवेशात केले  आत्मसमर्पण

प्राप्त गडचिरोली पोलीस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,पोलीत ब्युरो सदस्य व केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनूसह ०२ डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ ६१ माओवाद्यांनी एकूण ५४ अग्निशस्त्रांसह माओवादी गणवेशात केले मा. मुख्यमंत्री तथा एकूण ५४ अग्निशस्त्रांसह माओवादी गणवेशात केले मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis समोर आत्मसमर्पण महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण ०५ कोटी २४ लाख रुपयांचे बक्षिस

गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण १०१ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण मान्यवरांच्या हस्ते आत्मसमर्पित माओवाद्यांना एस.आर.ई निधीतून धनादेशाचे वितरण

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना एकत्रितपणे एकूण ३ कोटी ०१ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षिस

मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचेकडून गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल जाहिर केले एक कोटीचे बक्षीस

00000

 

संबंधित पोस्ट

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न,सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय एफपीओ बैठक 2025 चे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद