vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी एकूण 365 भरमार बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी एकूण 365 भरमार बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत.

राज्य प्रतिनिधी –

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी एकूण 365 भरमार बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत. गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आव्हानाला नागरिकांनी दिला प्रतिसाद

गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, पोस्टे वांगेतुरी हद्दीतील मौजा हिंदुर, नैनवाडी आणि तोडगट्टा येथील नागरिकांनी 26 भरमार बंदुका आणि 11 बंदुकीची बॅरल स्वेच्छेने पोलिसांना स्वाधीन केली आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर यांच्या नेतृत्वात, पो. स्टे. वांगेतुरीचे अधिकारी व CRPF च्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिक माओवादाच्या प्रभावातून मुक्त होत मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत.

आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी एकूण 365 भरमार बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत.

 

संबंधित पोस्ट

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

आझाद मैदान येथून हरवले आहेत 

नयनरम्य परिसर  लोणावळा व्हिला बुकिंग प्रकरणात ऑनलाइन फसवणूक उघड; आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

पुरुषांच्या शरीराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी-सेजल पवार विरोधात एफआयआर दाखल

६० कोटींची सायबर फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड!