vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना प्रतिनिधी :- जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेले शासकीय नर्सिंग महाविद्यालयात आज दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र पाटील, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज देशमुख यांची उपस्थिती होती. या महाविद्यालयात 234 विद्यार्थी नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, इमारत परिसरात अस्तव्यस्त पडलेले साहित्य व वसतिगृहाची दुरुस्ती करावी तसेच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असे निर्देश दिले.

संबंधित पोस्ट

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन चांगलं खा;चांगलं व्हा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

किनगाव येथे मेंदूविकार तपासणी शिबिर संपन्न; ७६ दिव्यांगांवर झाले उपचार !लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा स्तुत्य उपक्रम!

vishwatmaklokswamivarta

अमृतचा ‘मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ सुरू; मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची संधी..

बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान *4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी…

जागतिक सिकलसेल दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “सिकलसेल जनजागृती पंधरवडा”दि. १५ ते ३० जून २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्टॉप डायरिया” राष्ट्रीय मोहीम ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू