vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले की

राज्य प्रतिनिधी-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नर्मदेत त्यांना पुष्पांजली वाहिली.

आई नर्मदेची ही पावन भूमी आज आणखी एका ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार ठरत आहे.अलीकडेच ३१ ऑक्टोबरला आपण येथे सरदार पटेल यांची १५० वी जयंती साजरी केली. आपल्या एकता आणि विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी भारत पर्व सुरू झाला.

पंतप्रधान यांनी नर्मदा येथील डेढियापाडा येथे ₹9,700 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले.हे प्रकल्प पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि वारसा संवर्धन यांवर केंद्रित असून याचा विशेष भर आदिवासी सक्षमीकरणावर आहे.  असे ते म्हणाले

आणि आज भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीच्या या भव्य आयोजनासह आपण भारत पर्वाच्या यशस्वी पूर्णतेचे साक्षीदार होत आहोत.या पावन प्रसंगी मी भगवान बिरसा मुंडा यांना कोटी कोटी प्रणाम करतो. – पंतप्रधान

संबंधित पोस्ट

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित मोर्चात बौध्दांनी ताकद दाखवावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

नवी मुंबई महानगरपालिकेस लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

कॉर्पोरेट जिहाद’ व ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानास प्रारंभ!*_*कॉर्पोरेट जिहादचा मुद्दा संसदेत मांडून कंपन्यांसाठी नियम-अटी करणार!* – राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

आयुष्मान भारत डिजिटल मिशन**रुग्णोपचार करण्याआधी सर्वसामान्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध**‘मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे’ पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उद्घाटन संपन्न*डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने राज्याचे मोठे पाऊल*

निसर्गोपचारआश्रम चा ८१ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित