vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करावेत

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करावेत

जालना, प्रतिनिधी : जालना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या बहुउद्देशीय महासैनिक लॉन येथे अशासकीय स्तरावर सफाई कर्मचाऱ्यांचे एक पद एकत्रित मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये माजी सैनिकाच्या पत्नीस प्राधान्य दिले जाईल. नंतरच इतर नागरिकांचा विचार करण्याचे व निवड करण्याचे अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे राहतील. तरी अशासकीय सफाई कर्मचारी पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि.18 डिसेंबर 2025 पर्यंत कागदपत्रासह आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026• सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी 9 हजार रुपये विद्यावेतनासह नामांकित कंपन्यांत कामाची संधी..

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन