vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुविधा-कौशल्य विकास केंद्रातर्फे विनामूल्य अभ्यासिका

स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुविधा-कौशल्य विकास केंद्रातर्फे विनामूल्य अभ्यासिका

अकोला, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या दुस-या माळ्यावर मॉडेल करिअर सेंटर येथे अभ्यासिका सुरू आहे. केंद्र लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, रेल्वे, पोलीस भरती, बँकिंग यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत प्रवेश मिळेल. येथे अभ्यासासाठी शांत व सुसज्ज वातावरण उपलब्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले.

०००

संबंधित पोस्ट

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतंजली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ…

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; 24 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन

vishwatmaklokswamivarta

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनात पदांना मान्यता, दोन वसतीगृहे आणिस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta