vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

रायगड प्रतिनिधी- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणांतर्गत (NALSA) गरजू व दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सहाय्य आणि सल्ला देण्यात येतो. जर आपल्याला कायदेशीर सहाय्याची किंवा सल्ल्याची आवश्यकता भासत असेल तर तुम्ही थेट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर येथे संपर्क साधू शकता.

संपर्क तपशील: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड, अलिबाग फोन: 02141-232390, मोबाईल: 9552533066. टोल फ्री हेल्पलाईन: 15100 – या क्रमांकावर कॉल करून विनामूल्य कायदेशीर मदत मिळवता येईल.ऑनलाईन अर्ज: https://www.nalsa.gov.in/lsams/अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी NALSA च्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या किंवा खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संपर्क साधा:🔹 YouTube: NALSA,🔹 Instagram: @Nalsalegalaid,🔹 X (Twitter): @NALSAlegalAid,🔹 Facebook: nalsa.india.1, 📧 ईमेल: nalsa-dla@nic.in.

 

००००००

संबंधित पोस्ट

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 72 हजार घरकुल पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक

प्रभावी प्रशासनात नागरिकांशी सुसंवाद महत्वाचा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी   

vishwatmaklokswamivarta

हनुमान जयंतीनिमित्त जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिराच्या बारागाड्या उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस