vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीत धारावी पुनर्वसन प्रकल्प अडाणी  तर मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विनायक विसपुते मुकादम उमेश वाघ ज्युनिअर इंजिनियर मस्के, कदम यांच्या आशीर्वादाने संपूर्ण धारावी मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे चालू ..

धारावीत धारावी पुनर्वसन प्रकल्प अडाणी  तर मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विनायक विसपुते मुकादम उमेश वाघ ज्युनिअर इंजिनियर मस्के, कदम यांच्या आशीर्वादाने संपूर्ण धारावी मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे चालू ..

मुंबई प्रतिनिधी- धारावीतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या या धारावीत धारावी पुनर्वसन प्रकल्प अडाणी डेव्हलपर हा विकास करणार आहे तर मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विनायक विसपुते मुकादम उमेश वाघ ज्युनिअर इंजिनियर मस्के यांच्या आशीर्वादाने संपूर्ण धारावी मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे चालू ..

[ प्राप्त माहितीनुसार: सदर अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प डी आर पी सुरू आहे आम्ही कारवाई करणार नाही असे बिंदास्त सांगत आहेत आणि त्यांच्या या गैरकारभारामुळे धारावी दिवसेंदिवस झोपडपट्ट्या वाढत आहेत महाराष्ट्र सरकारला चुना लावण्याचे काम हे भ्रष्ट अधिकारी करत आहेत डीआरपी आणि महानगरपालिका असा खेळ खेळला जात असून धारावीत बिनधास्त बांधकामे सुरू आहे धारावी प्रभाग क्रमांक 186 मध्ये कॉन्ट्रॅक्टर समीर भोईटे कोई सोनेरी गार्डन जवळ मोठे बेकायदेशीर बांधकाम करत आहे तर यानेच धारावी कोळीवाडा परिसरात सात माळ्याच्या अनाधिकृत इमारतीचे बांधकाम केले आहे मुंबई महानगरपालिकेची कोणतीच नोटीस त्या बांधकामाला आजपर्यंत देण्यात आलेली नाही सदर गावठाणच्या जागेवर हे बांधकाम होत आहे परंतु डी आर बी चे नाव सांगून आणि महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांचा गैर कारभार मिळून बिनधास्त बांधकाम करण्यात येत आहे तर दुसरीकडे धारावीतील सर्वच प्रभागांमध्ये जिकडे मिळेल तिकडे मोकळ्या जागेवर या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिनधास्तपणे कब्जा करून अनाधिकृत बांधकाम करण्यात येत आहे गोपीनाथ कॉलनी येथे मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा विभाग कार्यालयाच्या बाजूला आणि शौचालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये बेकायदेशीर रित्या हॉटेल बांधण्यात आले आहे ग्राउंड प्लस टू चे हे हॉटेल चे बांधकाम बिनधास्त करण्यात आले यावेळी कॉन्ट्रॅक्टर दलो आणि माफिया यांची टोळी मुंबई महानगरपालिकेचे मुकादम उमेश वाघ आणि मस्के यांच्या सहकार्याने सदर मोकळ्या जागेवर कब्जा करून भले मोठे बेकायदेशीर हॉटेल बांधण्यात आले आहे ग्राउंड प्लस टू चे हे हॉटेल आहे याच्यावर कारवाई करण्यात येत नाही उमेश वाघ यांनी सदर अनाधिकृत बांधकाम याला वाचवण्यासाठी डीआरपी चे नाव सांगून आणि अधिकृत बांधकामाकडे अधिकाऱ्यांचेही खिसे भरत आहे: सहाय्यक पालिका आयुक्त विनायक विसपुते जे उत्तर विभागात सहाय्यक पालिका आयुक्त म्हणून आले असता त्यांनी सुरुवातीला एका अनाधिक बांधकामावर बिनधास्त कारवाई केली त्याच्यानंतर मात्र सर्वच अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात नाही याचे कारण काय प्रभाग १८६ मध्ये हनुमान चौक सुभाष नगर सोनेरी गार्डन धारावी कोळीवाडा ओळी मैदान शास्त्रीनगर गोपीनाथ कॉलनी आधी जागेवर बिनधास्त बांधकामे आजही सुरू आहेत परंतु मुकादम उमेश वाघ प्रत्येक जागेवर जाऊन कॉन्ट्रॅक्टर माफिया याच्याशी साठे लोटे करून वसुली सुरू ठेवली आहे आज इलेक्शनचे दिवस असतानाही सुद्धा त्याचे काम जोरात सुरू आहे

धारावी कुंभारवाडा येथे कमलेश वारिया याच्यासाठीही मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामाला हे अधिकारी साथ देत आहेत उमेश वाघ हे ज्युनिअर इंजिनियर सब इंजिनियर कदम साहेब यांचे नाव सांगून बिनधास्त एकेक लाख रुपयांची वसुली करत आहे काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याच्या भावाच्या दुकानाचे काम सुरू असताना सदर उमेश मुकादम याने एक लाख रुपयाची मागणी त्या बीजेपी कार्यकर्त्याला केली होती सदर भाग क्रमांक 180 याचे मुकादम उमेश वाघ हे कदम साहेबांच्या नावावर वसुली करत आहेत याबाबत कदम साहेबांना सांगितले असतात त्यांनीही याबाबतीकडे दुर्लक्ष केले संपूर्ण धारावीत आजही मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे होत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त शहर अश्विनी जोशी आणि संबंधित मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सदर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही मागणी धारावीतून होत आहे तर संबंधित बेकादेशीर बांधकामावर धारावी पुनर्वसन प्रकारचे मुख्य अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ताबडतोब कारवाई करावी ही विनंती तसेच सदर जागेची पडताळणी करून लवकरात लवकर परिसरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करावे ही विनंती धन्यवाद जय हिंद

संबंधित पोस्ट

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ• जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत ४ हजार ७४० नागरिकांना घरपोच दाखले देण्यात यश

vishwatmaklokswamivarta

*विशेष वृत्त* *बालसंगोपन योजनेअंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप;

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta